
श्री विनोद सखारामजी लोहगावकर
प्रभारी सरपंच आणि उपसरपंच

ज्ञानोबा त्रिं दुधाटे
ग्रामपंचायत अधिकारी

आमच्यावीषयी
लोहगाव हे परभणी तालुक्यातील एक गाव आहे. तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त श्री संत हरिबाबा महाराज समाधी आहे त्या निमित्ताने दर एकदशीला यात्रा भरते. सन 2011 नुसार लोकसंख्या 4406 आसुन त्यापैकी पुरुष 2378 स्त्री 2028 असून जिल्हा स्तरित स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार प्राप्त सन2021-22 ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तर द्वितीय क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार औरंगाबाद विभाग स्थर प्रथम क्रमांक प्राप्त आहे
सूचना / माहिती
सौर उर्जेचा वापर
शिक्षण व आरोग्य सुविधा सुधारणे
ताज्या घडामोडी
RTI
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 बाबत RTI
सेवा आणि आर्ज प्रक्रिया
सेवा आणि आर्ज प्रक्रिया नागरिकांचा विषयी मुख्य सेवा जन्म प्रमाण पत्र dc.crs पोर्टल द्वारे ऑनलाईन…
पुरस्कार आणि कौतुक
पुरस्कार आणि कौतुक मिळालेले पुरस्कार ग्रामपंचायतीची आत्तापर्यंतची झालेली कौतुकास्पद कामगिरी स्मार्ट ग्राम पुरस्कार जिल्हा प्रथम…
प्रशासकीय रचना
प्रशासकीय रचना कर्मचारी संख्या, पदे इत्यादी ग्रामपंचायतीची निवडणूक हि प्रत्यक्ष मतदान घऊन करण्यात आली असून …
माहिती अधिकार अधिकारी
माहिती चा अधिकार ग्रामपंचायत माहिती अधिकारी ज्ञानोबा दुधाटे, ग्रामपंचायत अधिकारी, लोहगाव ग्रामपंचायत कार्यालय, मु. पो….

दूरदृष्टी
गावाचा शाश्वत विकास करणे, पर्यावरणाची काळजी घेणे, आणि नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे, जे भास्कर पेरे पाटील यांच्यासारख्या माजी सरपंचांच्या नेतृत्वात राबवण्यात आले. यामध्ये सौर ऊर्जा वापरणे, कचरा व्यवस्थापन करणे, महिला सक्षमीकरण करणे आणि स्वच्छ व पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

ध्येय
नागरिकांना त्यांच्या सुविधा ऑनलाईन, घरपोच मिळाव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावाबाबत अद्ययावत माहिती एका क्लिक वर मिळावी, गावातील सुरु असलेले विविध उपक्रम इतरांना कळावे. त्यातून प्रेरणा घेवून इतर ठिकाणी तसे बदल व्हावेत या उद्देशाने या वेब पोर्टलला सुरु करण्यात आले आहे. आपल्या सूचनांवर आम्ही नक्कीच योग्य निर्णय घेत पोर्टल मध्ये बदल करू.






